जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून ३ दहशतवाद्यांचा खात्मा

आज गुरुवारी सकाळी श्रीनगरमध्ये (Srinagar) बटमालूत (Batamaloo area of Srinagar) सुरक्षा दलाकडून ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात (Three terrorists neutralised in encounter with security forces) आला आहे. मात्र, सीआरपीएफ कमांडंट जखमी झाला असून एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये ( Jammu and Kashmir) सुरक्षा दल आणि दहशतवाद यांच्यातील चकमक सूरूच आहे. आज गुरुवारी सकाळी श्रीनगरमध्ये (Srinagar) बटमालूत (Batamaloo area of Srinagar) सुरक्षा दलाकडून ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात (Security forces kill 3 terrorists in Jammu and Kashmir) आला आहे. मात्र, सीआरपीएफ कमांडंट जखमी झाला असून एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

काश्मीर झोन पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीनगरच्या  (Srinagar)  बाटमालू भागात आज सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी दहशतवाद्यांना सडोतोड प्रत्युत्तर दिलं. यामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. तसेच या ठिकाणी सुरक्षा दलाच्या जवानांची अतिरेक्यांशी चकमक सुरूच आहे.