golden tortoise

सोशल मीडियावर(social media) सध्या उडणाऱ्या कासवाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल (viral video)झाला आहे. लोकांनी हा उडणाऱ्या (golden tortoise)गोल्डन टॉरटॉइझचा व्हिडिओ(flying tortoise) बघून कासवांचे खूप कौतुक केले आहे.

    कासव(tortoise) म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर हळूहळू चालणारा प्राणी येतो. मात्र तुम्ही कधी उडणारं कासव (flying tortoise) बघितलं नसेल. सोशल मीडियावर(social media) सध्या उडणाऱ्या कासवाचा एक व्हिडिओ(golden tortoise viral video) खूप व्हायरल झाला आहे. लोकांनी हा व्हिडिओ बघून कासवांचे खूप कौतुक केले आहे.

    आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटवरवर गोल्डन टॉरटॉइझचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे की, “चकाकतं ते सगळं सोनं नसतं. हे बीटल दक्षिण पूर्व आशियात सापडले आहेत.’”

    लोकांनी पहिल्यांदाच अशा गोल्डन टॉरटॉइझ बीटल्सना बघितलं आहे. लोकांना त्या कासवांबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे.