sansad bhavan

सर्वोच्च न्यायालयाने(supreme court) नव्या संसद भवनाच्या(parliament) भूमिपूजन सोहळ्याच्या आयोजनाबद्दल भाष्य केलं आहे. न्यायालयाने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने(supreme court) नव्या संसद भवनाच्या(new parliament building) भूमिपूजन सोहळ्याच्या आयोजनाबद्दल भाष्य केलं आहे. न्यायालयाने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

सेंट्रल विस्ता या प्रकल्पाचे भूमिपूजन १० डिसेंबरला दुपारी १ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र संसदेचे पुर्नबांधणी प्रकरण न्याप्रविष्ठ असताना केंद्राने या प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला म्हणून सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.  मात्र त्याचवेळी हा कार्यक्रम करण्यास काही हरकत नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. न्यायालयातील प्रकरणांचा निकाल लागेपर्यंत बांधकाम न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.