Suspension of international flights till June 30 nrms | आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील स्थगिती ३० जूनपर्यंत , बंदीची मुदत वाढवली | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
देश
Published: May 29, 2021 08:30 AM

DGCA आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील स्थगिती ३० जूनपर्यंत , बंदीची मुदत वाढवली

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील स्थगिती ३० जूनपर्यंत , बंदीची मुदत वाढवली

आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर बंदी असली तरी विमानांद्वारे होणारी मालवाहतूक आणि कार्गो ऑपरेशन कुरिअर सेवा सुरू राहणार आहे. कोणत्याही देशासोबच्या मालवाहतूक आणि कुरिअर सेवेवर बंदी घातलेली नाही. सुरक्षा नियम आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करत कामकाज सुरू आहे.

  भारताने कोरोना संकटामुळे नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA)आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर ३० जूनपर्यंत बंदीची मुदत वाढवली आहे. यानंतर बंदीला मुदतवाढ द्यायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल असे नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए / Directorate General of Civil Aviation – DGCA) जाहीर केले.

  आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर बंदी असली तरी विमानांद्वारे होणारी मालवाहतूक आणि कार्गो ऑपरेशन कुरिअर सेवा सुरू राहणार आहे. कोणत्याही देशासोबच्या मालवाहतूक आणि कुरिअर सेवेवर बंदी घातलेली नाही. सुरक्षा नियम आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करत कामकाज सुरू आहे.

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  २१ सोमवार
  सोमवार, जून २१, २०२१

  संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.