तेजप्रताप यांचे नवे रूप  :  ‘राधे-राधे’चा करताहेत जप ; व्हीडिओ व्हायरल

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव नेहमीच आपल्या वेगळ्या स्वरूपाबद्दल चर्चेत असतात. कधी तो सायकल चालवताना तर कधी घोडेस्वारी करताना दिसतात. कधी ते कृष्णाच्या रुपात तर कधी भोलेनाथ बनून लोकांसमोर येतात. आता तेज प्रताप यांचे नवे रूप लोकांसमोर आले आहे. यात ते पिवळी वस्त्रे परिधान केले असून राधे- राधेचा जप करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Tej Pratap Yadav (@tejpratapyadavrjd)

व्हीडिओ व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, तेज प्रताप यादवने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ मंदिर कॉम्प्लेक्ससारखा दिसत आहे, ज्यामध्ये ते पिवळे धोतर नेसून राधे-राधेचा जप करीत असून मंदिर परिसरात फेरफटका मारताना दिसत आहेत. तेज प्रतापचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तेज प्रतापने सोशल मीडियावर यापूर्वीही भक्तीत लीन असे अनेक व्हिडिओही पोस्ट केले आहेत.