गावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा

हि संतापजनक घटना ९ जून रोजी घडली असून याप्रकरणी ११ लोकांना अटक झाली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील लोकांनाही या आदिवासी महिलेला घरातून बाहेर काढत विना कपडे संपूर्ण गावात फिरवलं आहे. इतकंच नाही तर ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्डदेखील करण्यात आली.

    कोलकाता : अलीपुरद्वार जिल्ह्यातील कुमारग्राम गावामध्ये महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन तिला गावकऱ्यांकडून अजब शिक्षा देण्यात आली आहे. या गावातील लोकांनी विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन महिलेला घराबाहेर काढत विना कपडे संपूर्ण गावात फिरवले आहे.

    हि संतापजनक घटना ९ जून रोजी घडली असून याप्रकरणी ११ लोकांना अटक झाली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील लोकांनाही या आदिवासी महिलेला घरातून बाहेर काढत विना कपडे संपूर्ण गावात फिरवलं आहे. इतकंच नाही तर ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्डदेखील करण्यात आली. या घटनेबाबत माहिती मिळताच याचा तपास सुरू केला.

    तपासादरम्यान अशी माहिती समोर आली की,’या आदिवासी महिलेनं विवाहबाह्य संबंधांमुळे सहा महिन्यांपूर्वी आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ती काही दिवसांपूर्वी तिच्या माहेरी परतली मात्र गावातील लोकांनी तिला शिवगाळ करत घराबाहेर काढले तिला संपूर्ण गावात नग्न अवस्थेत फिरत संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील बनवला.’

    याबाबत महिलेने आरोपींविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत ११ आरोपींना अटक केली. मात्र, अजूनही ५ आरोपी फरार आहेत.

    the tribal woman naked and walked around the village by the villagers stripped nrvb