आली लहर केला कहर, शेतात घातला महिलांनी धिंगाणा…

सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. डान्सिंग, सिंगिंग, कुकींग आणि फायटिंगसह वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही खळखळून हसाल. बहुतेकदा आपल्या भांडणांचे व्हिडिओ पाहून भीती वाटते. मात्र. दोन महिलांच्या भांडणाचा हा व्हिडिओ जरा वेगळा आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही मजा येईल.

    नवी दिल्ली : सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ इतके इमोशनल असतात की ते पाहूनच डोळे पाणावतात तर काही व्हिडिओ इतके विनोदी असतात की नेटकरी पोट धरून हसतात. अनेकदा इंटरनेटवर असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे हैराण करणारे असतात. दरम्यान सध्या व्हायरल होत असलेल्या एक व्हिडिओमध्येही असंच काहीसं दिसतं. हा व्हिडिओ पाहून तुम्ही हैराणही व्हाल आणि दुसरीकडे तुम्हाला हसूही येईल.

    सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. डान्सिंग, सिंगिंग, कुकींग आणि फायटिंगसह वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही खळखळून हसाल. बहुतेकदा आपल्या भांडणांचे व्हिडिओ पाहून भीती वाटते. मात्र. दोन महिलांच्या भांडणाचा हा व्हिडिओ जरा वेगळा आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही मजा येईल.

    व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की दोन महिला शेतामध्ये खाटेवर जबरदस्त भांडणं करत आहेत. दोघींमध्ये अगदी लाथा बुक्क्यांनी भांडण सुरू आहे. तर, जवळच एक कॅमेरा असून यात ही भांडणं शूट केली जात आहेत.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Young Landlord (@younglandlord01)