फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

असाच एक व्यक्ती पहिल्या नजरेतच तिला पाहूनच तिच्या प्रेमात वेडा झाला आणि त्याने आपल्या प्रेमाची अनोख्या पद्धतीने कबुली दिली आहे. अशाप्रकारे कोणी आपल्या प्रेमाची कबुली दिली असेल असा विचारही केला नसेल.

    सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक मजेशीर व्हिडिओ व्हाय (Video Viral) होत असतात. हे पाहिल्यानंतर हसू आवरण जडच जातं. अनेकदा आपण ऐकलेलंही असतं की, लोकांना पहिल्या नजरेतच प्रेम होतं आणि लोकं आपल्या प्रेमाची (Love) कबुलीही देतात.

    असाच एक व्यक्ती पहिल्या नजरेतच तिला पाहूनच तिच्या प्रेमात वेडा झाला आणि त्याने आपल्या प्रेमाची अनोख्या पद्धतीने कबुली दिली आहे. अशाप्रकारे कोणी आपल्या प्रेमाची कबुली दिली असेल असा विचारही केला नसेल.

    ज्यांनी ज्यांनी हा अनोख्या प्रेमाची कबुली देतानाचा व्हिडिओ पाहिला तो हैराण झाला असून लोकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला कोणासोबत तरी बाइकने प्रवास करत आहे. तेव्हाच मागून बाइकहून एक व्यक्ती येते.

    महिला अचानक मागे वळून पाहते आणि ती व्यक्ती तिच्याजवळ येते आणि हाथ पुढे करून तिला स्पर्श करतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, याने तर कमालच केली. हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरला आहे. व्हिडिओ पाहून चर्चेला उधाण आलं आहे लोकं याचा भरपूर आनंदही घेत आहेत.

    watch funny video of bike rider expressed his love in a very unique way