वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर येथे 1281 जागांसाठी बंपर भरती; या लिंकवर करा Click

  नागपूर (Nagpur) :  वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर (Western Coalfield Limited Nagpur) इथे तब्बल 1281 जागांसाठी बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (WCL Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.

  पदवीधर/तंत्रज्ञ अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  या पदांसाठी भरती :
  १) पदवीधर/तंत्रज्ञ अप्रेंटिस (Graduate/Technician Apprentices)
  २) ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentices)

  पात्रता आणि अनुभव :
  १) पदवीधर/तंत्रज्ञ अप्रेंटिस (Graduate/Technician Apprentices) – पूर्णवेळ मायनिंग इंजिनिअरिंगची पदवी आवश्यक.

  २) ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentices) – संबंधित पदांनुसार ITI पर्यंत शिक्षण आवश्यक.

  अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2021

  (अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी)