chetan bhagat

लेखक चेतन भगत यांनी देखील ट्विटद्वारे कृषी कायद्याबाबत एक ट्विट(chetan bhagat tweet about agricultural bill) केले आहे. या ट्विटची सोशल मीडियात सध्या खूपच चर्चा सुरु आहे.

कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अजून सुरुच आहे. अनेक कलाकार शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. लेखक चेतन भगत यांनी देखील ट्विटद्वारे कृषी कायद्याबाबत एक ट्विट(chetan bhagat tweet about agricultural bill) केले आहे. या ट्विटची सोशल मीडियात सध्या खूपच चर्चा सुरु आहे.


चेतन भगत म्हणतात, “कोणताही कायदा परिपूर्ण नसतो. जर कृषी कायद्यांविरोधात भीती असेल तर त्याविषयी चर्चा करुन, बदल करुनच तोडगा निघू शकतो. मात्र कायदा रद्द करण्याची मागणी म्हणजे भारतीय कृषी क्षेत्रासाठी एक पाऊल मागे घेतल्यासारखं होईल. यामध्ये छोट्या उद्योगांतून बाहेर येत भांडवलशाहीची आणि मोठ्या सुधारणेची गरज आहे.”