
सध्या, देशातली अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 56,745 वर आहे, तर काल देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 59,000 हून अधिक होती
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात देशात
करण्यात आली आहे. काल , देशात 6,000 हून अधिक कोविड -19 प्रकरणांची नोंद करण्यात आली होती.सध्या, देशातली अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 56,745 वर आहे, तर काल देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 59,000 हून अधिक होती. तर, देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 651 रुग्ण कोरोना रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली. देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 27 हजार 965 रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
????? ?????https://t.co/ZMjXeDzlJA pic.twitter.com/19SV4Dc9LX
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) September 3, 2022