उत्तरप्रदेशातील भीषण अपघात ९ जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी

जोगिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौगढ बन्सी रस्त्यावरील काट्या गावाजवळ रात्री उशिरा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला बोलेरोने धडक दिली.

    उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. तर 3 जण जखमी झाले आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे.,

    जोगिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौगढ बन्सी रस्त्यावरील काट्या गावाजवळ रात्री उशिरा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला बोलेरोने धडक दिली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू  झाला. तर 3 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. त्याचबरोबर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    हे सुद्धा वाचा