मध्य प्रदेशातील मुंगोली गावात 2 वर्षांचे बालक बोअरवेलमध्ये पडले, बचाव पथक घटनास्थळी, बचावकार्य सुरू

    मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील मुंगोली गावात एक दोन वर्षाचे बालक बोअरवेलमध्ये पडल्याने मोठा गोंधळ उडाला. त्याबचावासाठी रेस्क्यू टीम पोहचली आहे. आता त्याला वाचवण्याचे काम सुरू आहे. मुलाला बोअरवेलमधून काढण्यासाठी जेसीपी आणि रेस्क्यू टीमद्वारे खोदकाम सुरु करण्यात आले आहे.