लेखक सलमान रश्दींवर न्यूयॉर्कमध्ये चाकू हल्ला

    नवी दिल्ली  : बुकर पुरस्कार विजेते लेखक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्क इथं एका भाषणादरम्यान व्यासपीठावर प्राणघातक चाकू हल्ला झाल्याची माहिती सोर येत आहे. चौटौका संस्थेच्या व्यासपीठावर एका व्यक्तीने हा हल्ला केला. ज्याच्या लिखाणामुळे १९८० च्या दशकात इराणकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.