मुलांनो सावध! कोणत्याही मुलीकडे कळत-नकळतही 14 सेकंद पेक्षा जास्त वेळ पाहणं तुम्हाला थेट होऊ शकते जेल

    मुलांनो सावध व्हा! आता तुम्ही कोणत्या मुलीला 14 सेंकद पेक्षा जास्त वेळ पाहिलं तर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल, हा कायद्यानुसार ती मुलगी तुम्हाच्या परिचयाची असेल किंवा नसेल, तील पाहणं हा गुन्हा ठरेल, हा कलम IPC क्रमांक 294 व 509 च्या अंतर्गत अपराध आहे. तसेच हा गुन्हा छेडछाड अंतर्गत पाहिला जातो.