Gold Price Today | देशातील सोन्याच्या आजचा दर काय? जाणून घ्या 24 कॅरेटसाठी मोजावे लागेल ‘इतके’ पैसे! | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
Published: Sep 13, 2023 10:45 AM

Gold Price Todayदेशातील सोन्याच्या आजचा दर काय? जाणून घ्या 24 कॅरेटसाठी मोजावे लागेल ‘इतके’ पैसे!

gold price today

जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी Gold Price Today) किंमत तपासा.

    गुड रिर्टनच्या वृत्तानुसार, सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत. त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.

    आज देशातील 22 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹5,484
    8 ग्राम ₹43,872
    10 ग्राम ₹ 54,840
    100 ग्राम ₹5,48,400

    आज देशातील 24 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹ 5,983
    8 ग्राम ₹47,864
    10 ग्राम ₹ 59,830
    100 ग्राम ₹5,98,300

    प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर

    22 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई ₹55,200

    मुंबई ₹54,840

    नई दिल्ली ₹54,990

    कोलकाता ₹54,840

    बंगळुरू ₹54,840

    हैदराबाद ₹54,840

    केरल ₹54,840

    पुणे ₹54,840

    नागपुर ₹54,840

    अहमदाबाद ₹54,890

    जयपुर ₹54,990

    लखनऊ ₹54,990

    चंडीगढ़ ₹54,990

    सूरत ₹54,890

    24 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई         ₹60,210

    मुंबई          ₹59,830

    नई दिल्ली  ₹59,990

    कोलकाता  ₹59,840

    बंगळुरू    ₹59,830

    हैदराबाद    ₹59,830

    केरल         ₹59,830

    पुणे             ₹59,830

    नागपुर        ₹59,830

    अहमदाबाद  ₹59,880

    जयपुर          ₹59,990

    लखनऊ      ₹59,990

    चंडीगढ़       ₹59,990

    सूरत            ₹59,880

    Comments
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.