drug network

कूण देशपातळीचा विचार केला, ड्रग्जच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये २० टक्के घसरण झाली आहे, ही चांगली बाब आहे. राजस्थानचा विचार केला तर २०१८ च्या तुलनेत २०१९ साली ड्रग्जच्या सेवनामुळे झालेले मृत्यू हे १५३ वरुन ९० वर आले आहेत. याचा अर्थ व्यनाधिनतेचे प्रमाण सुमारे ६० टक्के घटल्याचे समोर आले आहे. मध्ये प्रदेशात २०१७ ते १९ या काळात १४० जणांचा ड्रग्जमुळे मृत्यू झाला सून त्यात २२ महिला आणि ११८ पुरुषांचा समावेश आहे.

    मुंबई : ड्रग्जच्या अति सेवनामुळे देशात गेल्या तीन वर्षांत ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टीमुळे चर्चेच आलेल्या महाराष्ट्रात २०१७ ते २०१९ या काळात १०२ जणांचा मृत्यू ड्रग्जच्या अतिसेवनामुळे झाल्याचे समोर आले आहे. म्हणजेच राज्यात दरवर्षी ३४ जणांचा मृत्यू हा ड्रग्जच्या विळख्याने होतो आहे.

    मात्र एकूण देशपातळीचा विचार केला, ड्रग्जच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये २० टक्के घसरण झाली आहे, ही चांगली बाब आहे. राजस्थानचा विचार केला तर २०१८ च्या तुलनेत २०१९ साली ड्रग्जच्या सेवनामुळे झालेले मृत्यू हे १५३ वरुन ९० वर आले आहेत. याचा अर्थ व्यनाधिनतेचे प्रमाण सुमारे ६० टक्के घटल्याचे समोर आले आहे. मध्ये प्रदेशात २०१७ ते १९ या काळात १४० जणांचा ड्रग्जमुळे मृत्यू झाला सून त्यात २२ महिला आणि ११८ पुरुषांचा समावेश आहे.

    पंजाबमधील स्थिती
    पंजाबमध्ये ड्रग्ज सेवनाचे प्रामण जास्त असल्याचे सांगण्यात येते. मात्र २०१७ साली ७१, २०१८ मध्ये ७८ तर २०१९ मध्ये ४५ जणांचा मृत्यूची नोंद आहे. २०१९ मध्ये संपूर्म देशातील व्यसनाधिनतेमुळे होणाऱ्यां मृत्युंमध्ये पंजाबचे प्रमाण सहा टक्के आहे. नशेखोरीने सर्वाधिक मृत्यू राजस्थान, कर्नाटक आणि उ. प्रदेशात झाले आहेत.