बिअर मॅगीची चव चाखली का ? मॅगीचा नवा ट्रेंड व्हायरल

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या एक पाककृती जास्त ट्रेंडमध्ये आहे. ऐकायला थोडे विचित्र वाटले पण बघितल्यावर नक्की लक्षात येईल अशी ही पाककृती आहे. व्हिडीओ आहे बिअर मॅगीचा दोन मिनिटात तयार होणारी मॅगी बिअर सोबत खावी का प्यावी हाच प्रश्न तुम्हाला पडेल. 

पोस्टवर कमेंट्सचा नुसता धुराळा
बिअर मॅगीचा हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. ट्विटरवर एका युजरनं म्हटलं की, बिअर मॅगी प्या मित्रांनो. तर काहींनी ही मॅगी बिअर खायची कि प्यायची असाही प्रश्न विचारला आहे. व्हिडिओ पाहून २०२० मध्ये आता एवढंच बघायचं बाकी होतं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया यावर येत आहेत

View this post on Instagram

A post shared by So Delhi (@sodelhi)

काय आहे सत्य?
इन्स्टाग्रामवरील sodelhi पेजने हा व्हिडिओ शेअर केलाआहे . त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटलं होतं की, हाउसफुलच्या या बिअर मॅगीबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही बिअर नाही तर यात फक्त ब्रोथ आणि मसाला मॅगीचा रस आहे.सोशल मीडियावर मात्र ही मॅगी लोकांना आवडलेली नाही. यामध्ये बिअर नाही तर फक्त मसाला आणि ब्रोथ आहे. लोकांनी या रेसिपीला ट्रोल केलं असून ट्विटरवर शेअर करताना वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या