प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला. संतप्त लोकांनी चालकाला मारहाण करून पिकअप पेटवून दिली, त्यानंतर चालकाला त्याच आगीत फेकून दिले. गंभीररित्या जळालेल्या चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये लोक ड्रायव्हरला मारहाण करून गाडी पेटवताना दिसत आहेत.

    नवी दिल्ली – अलीराजपूर येथे एका ८ वर्षीय मुलीला पिकअप व्हॅनने चिरडले. या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला. संतप्त लोकांनी चालकाला मारहाण करून पिकअप पेटवून दिली, त्यानंतर चालकाला त्याच आगीत फेकून दिले. गंभीररित्या जळालेल्या चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये लोक ड्रायव्हरला मारहाण करून गाडी पेटवताना दिसत आहेत.