प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

एकापाठोपाठ एक गोदामात ठेवलेले गॅस सिलिंडर फुटू लागले. आग एवढी भीषण होती की आजूबाजूला राहणारे लोक हादरले. ही आग आकस्मिक कारणाने लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सध्या पोलीस आणि अग्निशमन विभाग या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

    अहमदाबाद : अहमदाबाद शहरातील निकोल भागातील काठवारा रोडवरील गॅस सिलिंडरच्या गोदामात भीषण (Explosion ) आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. एकापाठोपाठ एक गोदामात ठेवलेले गॅस सिलिंडर (gas cylinder)  फुटू लागले. आग एवढी भीषण होती की आजूबाजूला राहणारे लोक हादरले. ही आग आकस्मिक कारणाने लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सध्या पोलीस आणि अग्निशमन विभाग या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.