बस पुलावरुन कोसळून भीषण अपघात; 10 जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधून एका भीषण अपघाताची घटना समोर येत आहे. जम्मूच्या झज्जर कोटली भागात बस अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    प्राथमिक माहितीनुसार, बस अमृतसरहून कटराकडे जात असताना बसचे नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थली दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.