gold and silver worth 4 crores sold in embezzlement bullion dealer arrested by mumbai team

सध्या भारतात लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे दर जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी विक्रमी (Gold Price Today) किंमत तपासा.

    सध्या भारतात लग्नसराईचे (Marriage) दिवस आहेत. लग्न समारंभ म्हण्टलं की डोळ्यासमोर  येतात ते सोन्याचे दागिने आणि दागिने खरेदी करण्यासाठी दुकानात असलेली ग्राहकांची लांबच लांब रांग. जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी विक्रमी (Gold Price Today) किंमत तपासा

     

    गुड रिर्टनच्या वृत्तानुसार, सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत.  त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.

    आज देशातील 22 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹5,681
    8 ग्राम ₹ 45,448
    10 ग्राम ₹ 56,810
    100 ग्राम ₹ 5,68,100

    आज देशातील 24 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹ 6,196
    8 ग्राम ₹ 49,568
    10 ग्राम ₹ 61,960
    100 ग्राम ₹ 6,19,600

    प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर

    22 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई ₹57,310

    मुंबई ₹56,660

    नई दिल्ली ₹56,810

    कोलकाता ₹56,660

    बंगळुरू ₹56,710

    हैदराबाद ₹56,660

    केरल ₹56,660

    पुणे ₹56,660

    नागपुर ₹56,660

    अहमदाबाद ₹56,710

    जयपुर ₹56,810

    लखनऊ ₹56,810

    चंडीगढ़ ₹56,810

    सूरत ₹56,710

    24 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई         ₹62,510

    मुंबई          ₹61,830

    नई दिल्ली  ₹61,960

    कोलकाता  ₹61,830

    बंगळुरू    ₹61,860

    हैदराबाद    ₹61,830

    केरल         ₹61,830

    पुणे             ₹61,830

    नागपुर        ₹61,830

    अहमदाबाद  ₹61,860

    जयपुर          ₹61,960

    लखनऊ      ₹61,960

    चंडीगढ़       ₹61,960

    सूरत            ₹61,860