आज सोनं स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातला सोन्याचा दर

सध्या भारतात लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे दर जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी विक्रमी (Gold Price Today) किंमत तपासा.

  सध्या भारतात लग्नसराईचे (Marriage) दिवस आहेत. लग्न समारंभ म्हण्टलं की डोळ्यासमोर  येतात ते सोन्याचे दागिने आणि दागिने खरेदी करण्यासाठी दुकानात असलेली ग्राहकांची लांबच लांब रांग. जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी विक्रमी (Gold Price Today) किंमत तपासा.

  गोल्ड रिर्टनच्या वृत्तानुसार, गेल्या काही वर्षांपासून सोने हे चलनवाढीविरूद्ध एक परिपूर्ण बचाव ठरत आहे. गुंतवणूकदार सोन्याकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. हे सोन्याचे अद्यतनित केलेले दर देशातील नामांकित ज्वेलर्सकडून घेतले जातात. तर,  दिवाळीच्या हंगामात सोनं 65,000 रुपयांची आणि चांदी 80,000 रुपयांची पातळी गाठू शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या सोनेदेखील किमतीचा उच्चांक गाठत आहे. (Gold Price News)

  आज भारतातील 22 कॅरेट सोन्याची किंमत 

  १ ग्रॅम ₹5,594

  ८ ग्रॅम ₹44,752

  10 ग्रॅम ₹55,940

  १०० ग्रॅम ₹5,59,400

  आज भारतात प्रति ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर

  1 ग्रॅम ₹6,103

  ८ ग्रॅम ₹48,824

  10 ग्रॅम ₹61,030

  100 ग्रॅम ₹6,10,300