आज सोनं स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातला सोन्याचा आजचा दर

सध्या भारतात लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे दर जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी विक्रमी (Gold Price Today) किंमत तपासा.

    गुड रिर्टनच्या वृत्तानुसार, सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत.  त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.

    आज देशातील 22 कॅरेट सोन्याची किंमत

    1  ग्राम  ₹ 5,665
    8  ग्राम  ₹ 45,320
    10 ग्राम ₹ 56,650
    100 ग्राम ₹5,66,500

    आज देशातील 24 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹6,180
    8 ग्राम ₹ 49,440
    10 ग्राम ₹ 61,800
    100 ग्राम ₹6,18,000

    प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर

    22 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई ₹ 57,150

    मुंबई ₹ 56,800

    नई दिल्ली ₹ 56,800

    जयपुर ₹ 56,800

    लखनऊ ₹ 56,800

    चंडीगढ़ ₹ 56,800

    कोलकाता ₹ 56,650

    हैदराबाद ₹ 56,650

    केरल ₹ 56,650

    पुणे ₹ 56,650

    नागपुर ₹ 56,650

    बंगळुरू ₹ 56,700

    अहमदाबाद ₹ 56,700

    सूरत ₹ 56,700

    24 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई         ₹ 62,350

    मुंबई          ₹61,800

    नई दिल्ली  ₹61,950

    कोलकाता  ₹61,800

    बंगळुरू    ₹61,850

    हैदराबाद    ₹61,800

    केरल         ₹61,800

    पुणे             ₹61,800

    नागपुर        ₹61,800

    अहमदाबाद  ₹61,850

    जयपुर          ₹ 61,950

    लखनऊ      ₹61,950

    चंडीगढ़       ₹61,950

    सूरत            ₹61,850