Gold Price Today | आज सोनं स्वस्त की महाग? जाणून घ्या, तुमच्या शहरातला सोन्याचा दर काय | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
Published: May 20, 2023 11:53 AM

Gold Price Todayआज सोनं स्वस्त की महाग? जाणून घ्या, तुमच्या शहरातला सोन्याचा दर काय

आज सोनं स्वस्त की महाग? जाणून घ्या, तुमच्या शहरातला सोन्याचा दर काय

गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत. त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.

    गुड रिर्टनच्या वृत्तानुसार, सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे.

    आज देशातील 22 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹ 5,630
    8 ग्राम ₹ 45,040
    10 ग्राम ₹ 56,300
    100 ग्राम ₹5,63,000

    आज देशातील 24 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹ 6,142
    8 ग्राम ₹ 49,136
    10 ग्राम ₹61,420
    100 ग्राम ₹ 6,14,200

    प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर

    22 कॅरेट सोन्याची किंमत

    नई दिल्ली ₹56,450

    बंगळुरू ₹56,350

    चेन्नई ₹56,800

    मुंबई ₹56,300

    कोलकाता ₹56,300

    हैदराबाद ₹56,300

    केरल ₹56,300

    पुणे ₹56,300

    नागपुर ₹56,300

    अहमदाबाद ₹56,350

    जयपुर ₹56,450

    लखनऊ ₹56,450

    चंडीगढ़ ₹56,450

    सूरत ₹56,350

    24 कॅरेट सोन्याची किंमत

    नई दिल्ली  ₹61,570

    चेन्नई         ₹61,960

    बंगळुरू    ₹61,470

    मुंबई          ₹61,420

    कोलकाता  ₹61,420

    हैदराबाद    ₹61,420

    केरल         ₹61,420

    पुणे             ₹61,420

    नागपुर        ₹61,420

    अहमदाबाद  ₹61,470

    जयपुर          ₹61,570

    लखनऊ      ₹61,570

    चंडीगढ़       ₹61,570

    सूरत            ₹61,470

    Comments

    शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं संभ्रम निर्माण होतोय का?

    View Results

    Loading ... Loading ...
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.