Gold price today | देशातील सोन्याच्या दरात आज किंचीत बदल, जाणून घ्या 24 कॅरेटसाठी मोजावे लागेल ‘इतके’ पैसे! | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
Published: May 23, 2023 01:01 PM

Gold price todayदेशातील सोन्याच्या दरात आज किंचीत बदल, जाणून घ्या 24 कॅरेटसाठी मोजावे लागेल ‘इतके’ पैसे!

देशातील सोन्याच्या दरात आज किंचीत बदल, जाणून घ्या 24 कॅरेटसाठी मोजावे लागेल ‘इतके’ पैसे!

सध्या भारतात लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे दर जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी विक्रमी (Gold Price Today) किंमत तपासा.

    तुम्ही सोन्यात (Gold) गुंतवणूक करू इच्छित असाल किंवा वैयक्तिक वापरासाठी सोन्याचे दागिने खरेदी करू इच्छित असाल, तर तुमच्या खरेदीला पुढे जाण्यापूर्वी आधी तुम्हाला आवश्यक असलेली सर्व महत्त्वाची माहिती जाणून घ्या. सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत.  त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.

    सध्या भारतात लग्नसराईचे दिवस आहेत. लग्न समारंभ म्हण्टलं की डोळ्यासमोर  येतात ते सोन्याचे दागिने आणि दागिने खरेदी करण्यासाठी दुकानात असलेली ग्राहकांची लांबच लांब रांग. जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी विक्रमी (Gold Price Today) किंमत तपासा.

    आज भारतातील 22 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹5,600

    8 ग्राम ₹ 44,800

    10 ग्राम ₹ 56,000

    100 ग्राम ₹ 5,60,000

    आज भारतातील 24 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹6,110
    8 ग्राम ₹ 48,880
    10 ग्राम ₹ 61,100
    100 ग्राम ₹ 6,11,000

    प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर

    22 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई ₹ 56,450

    मुंबई ₹ 56,000

    नई दिल्ली ₹ 56,150

    कोलकाता ₹ 56,000

    बंगळुरू ₹ 56,050

    हैदराबाद ₹ 56,000

    केरल ₹56,000

    पुणे ₹ 56,000

    नागपुर ₹ 56,000

    अहमदाबाद ₹ 56,050

    जयपुर ₹ 56,150

    लखनऊ ₹ 56,150

    चंडीगढ़ ₹ 56,150

    सूरत ₹ 56,050

    24 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई         ₹ 61,580

    मुंबई          ₹61,100

    नई दिल्ली  ₹ 61,250

    कोलकाता  ₹61,100

    बंगळुरू    ₹61,150

    हैदराबाद    ₹61,100

    केरल         ₹61,100

    पुणे             ₹61,100

    नागपुर        ₹61,100

    अहमदाबाद  ₹61,150

    जयपुर          ₹ 61,250

    लखनऊ      ₹61,250

    चंडीगढ़       ₹61,250

    सूरत            ₹61,150

    Comments
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.