देशात राजेशाही संपली; मग राजघराण्यातील व्यक्तींनी नावासमोर राजा, महाराजा शब्द योग्य आहे?

देशात राजेशाही संपली आहे. तरीही माजी राजघराण्यातील व्यक्ती नावासमोर राजा, महाराजा, राजकुमार आणि नवाब या शब्दाचा वापर करतात. यावरून राजस्थान हायकोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला उत्तर मागितले आहे(The monarchy in the country ended; So the word Raja, Maharaja in front of the name of the people of the royal family is correct?).

    जयपूर : देशात राजेशाही संपली आहे. तरीही माजी राजघराण्यातील व्यक्ती नावासमोर राजा, महाराजा, राजकुमार आणि नवाब या शब्दाचा वापर करतात. यावरून राजस्थान हायकोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला उत्तर मागितले आहे(The monarchy in the country ended; So the word Raja, Maharaja in front of the name of the people of the royal family is correct?).

    भरतपूर येथील राजा मानसिंह यांच्या मुलांमध्ये संपत्ती वादावरील सुनावणी दरम्यान राजा या शब्दाचा वापर वारंवार करण्यात आला त्यावरून कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत उत्तर मागितले आहे.

    न्या. समीर जैन यांच्या एकलपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. पक्षकार लक्ष्मणसिंह यांच्या नावासमोर राजा शब्द जुळलेला आहे यावरून घटनेतील 26 व्या दुरुस्तीअंतर्गत कलम 363 ए जोडल्यानंतरही कोणी आपल्या नावासमोर राजा, महाराजा शब्द कसा जोडू शकतो, अशी विचारणा न्यायाधीशांनी केली.

    हे सुद्धा वाचा
    • 2022