International Yoga Day 2021 | आंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
देश
Published: Jun 21, 2021 06:15 AM

International Yoga Day 2021आंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार

Mayur Sawant
कंटेन्ट रायटरनवराष्ट्र.कॉम
आंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार

आज २१ जून रोजी आपण ७ वा योग दिवस साजरा करणार आहोत. देशभरात विविध ठिकाणी होणाऱ्या योग कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील. पण कोरोना प्रोटोकॉल लक्षात घेता एका ठिकाणी केवळ २० लोकांचा कार्यक्रमात सहभाग असेल.

  नवी दिल्ली : २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day 2021) म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी पहाटे ६.३० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. या वर्षाची थीम ‘योग फॉर वेलनेस’ आहे. जी शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी योग अभ्यास करण्यावर केंद्रीत आहे.

  आज २१ जून रोजी आपण ७ वा योग दिवस साजरा करणार आहोत. देशभरात विविध ठिकाणी होणाऱ्या योग कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील. पण कोरोना प्रोटोकॉल लक्षात घेता एका ठिकाणी केवळ २० लोकांचा कार्यक्रमात सहभाग असेल.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवरांच्या भाषणानंतर सकाळी योगा केला जाईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकही व्हर्चुअल माध्यमातून या योग कार्यक्रमात हजेरी लावतील. त्यानंतर अध्यात्मिक आणि योग गुरू लोकांना संबोधित करतील.

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  ०३ शुक्रवार
  शुक्रवार, डिसेंबर ०३, २०२१

  मुंबई महापालिकेतील सदस्य संख्या वाढल्याने मुंबईतील समस्या वेगाने सोडविण्यास मदत होईल, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.