अभिमानास्पद कामगिरी : मणिपूरमध्ये युवा थौनाओजम निरंजॉय सिंगने प्रस्थापित केला नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

कायदा आणि न्याय मंत्री, किरेन रिजिजू यांनी ट्विट केले, "मणिपुरी युवक टी. निरंजय सिंग यांची अविश्वसनीय शक्ती पाहून आश्चर्य वाटले ज्याने एका मिनिटात सर्वाधिक पुश-अप (बोटांच्या टिपा) करण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. मला त्याच्या यशाचा अभिमान आहे!"

    मणिपूरमधील २४ वर्षीय थौनाओजम निरंजॉय सिंग याने एका मिनिटात सर्वाधिक पुश-अप (बोटांच्या टिप्स) करण्याचा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) प्रस्थापित केला आहे. यापूर्वी दोन वेळा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) धारक असलेल्या निरंजय सिंगने एका मिनिटात १०९ पुश-अप करून १०५ पुश-अपचा जुना विक्रम मोडीत काढला आहे.

    मणिपुरी तरुणांचे अभिनंदन करताना, कायदा आणि न्याय मंत्री, किरेन रिजिजू यांनी ट्विट केले, “मणिपुरी युवक टी. निरंजय सिंग यांची अविश्वसनीय शक्ती पाहून आश्चर्य वाटले ज्याने एका मिनिटात सर्वाधिक पुश-अप (बोटांच्या टिपा) करण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. मला त्याच्या यशाचा अभिमान आहे!”