ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले ; पर्यटन हंगामाला सुरूवात

दरवर्षी हजारो पर्यटक ट्युलिप गार्डनला भेट देतात. लॉकडाऊनमुळे मागील वर्षी बंद असलेले गार्डन दोन वर्षांनंतर गुरुवारी खुले करण्यात आले.

    श्रीनगर. काश्मीरमध्ये नवीन पर्यटन हंगाम सुरू होताच आशियातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन लोकांसाठी खुले करण्यात आले आहे. या बागेत यावर्षी विविध प्रकारच्या सुमारे १५ लाख फुलांची लागवड करण्यात आली आहे. दरवर्षी हजारो पर्यटक ट्युलिप गार्डनला भेट देतात. लॉकडाऊनमुळे मागील वर्षी बंद असलेले गार्डन दोन वर्षांनंतर गुरुवारी खुले करण्यात आले.