देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणुक होत आहे. निवडणुकीचे मतदान सुरू झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात पोहोचले असून त्यांनी आपले मतदान केले आहे. एनडीचे उमेदवार जगदीप धनखड ( NDA candidate Jagdeep Dhankhad ) व युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा ( UPA candidate Margaret Alva ) यांच्यामध्ये उपराष्ट्रपतीपदासाठी लढत होत आहे. खासदार, आमदार या निवडणुकीत आज मतदान ( MP MLA Will Vote ) करतील. संसदेतील सदस्यांचे बलाबल पाहता भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय सहज मानला जात आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार निवडणुकीत आज मतदान ( loksabha rajyasabha mp will vote ) करतील.
Vice-Presidential Elections 2022: PM Modi casts his vote at Parliament House
Read @ANI Story | https://t.co/8NxwbyafZN#VicePresidentialElections2022 #PMModi #ParliamentHouse pic.twitter.com/DmxPLQ1yJo
— ANI Digital (@ani_digital) August 6, 2022