In the process of launching the same product again and again... PM Modi said, Congress's shop is in danger of being locked.

आजपासून G20 शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध घडामोडींवर चर्चा होत आहे. त्यामुळं संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे.

  नवी दिल्ली : आजपासून दोन दिवस नवी दिल्लीत जी-२० शिखर परिषद होत आहे. यामुळं संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. G20 शिखर परिषदेसाठी (G20 Summit India) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) काल भारतात दाखल झालेत. तर जी-20 परिषदेसाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, चीनचे पंतप्रधान ली कियांग आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक त्याचबरोबर ३० हून अधिक राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधीं दिल्लीत दाखल झाले असून, आजपासून G20 शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध घडामोडींवर चर्चा होत आहे. त्यामुळं संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. (What will India gain from the G-20 summit? ‘These’ 10 important issues will shape India’s image in the world)

  G-20 शिखर परिषदेतून भारताच्या पदरी काय?

  • विकसित देशांच्या यादीत भारताला स्थान मिळणार का?
  • दक्षिया आशियात भारताचे वजन वाढण्याची शक्यता
  • आतंरराष्ट्रीय पातळीवर भारत प्रबलशाही असल्याचा संदेश पोहचेल
  • जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा पहिल्यापेक्षा अधिक उजळून निघेल
  • जेव्हा ‘ग्लोबल साउथ’नं आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत एक प्रमुख भागधारक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यात भारतानं यश मिळवलं आहे.
  • वाढती असमानता, अन्न आणि खनिज तेलाच्या वाढत्या किंमती आणि वातावरणातील बदल करण्यात भारताला यश येईल
  • जागतिक राजकारणी म्हणून मोदी स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी
  • हवामान बदल, विकसनशील देशांवर कर्जाचा वाढता बोजा, डिजिटल ट्रांसफॉर्मेशन, वाढती महागाई आणि अन्न- ऊर्जा सुरक्षा.
  • भारताच्या निवडणुकीच्या राजकारणात परराष्ट्र धोरण महत्त्वाची भूमिका बजावणार
  • G-20 शिखर परिषदेमधून वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्यूचरचा मंत्री दिला गेलाय.