स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

Mistake In Flag Hoisting At Keralaकेरळमध्ये घडला भलताच प्रकार,भाजप नेत्याने फडकावला उलटा तिरंगा – गुन्हा दाखल
पक्षाच्या कार्यालयात ध्वजारोहण(Flag Hoisting Upside Down) सोहळ्यादरम्यान तिरंगा उलटा फडकावल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी रविवारी भारतीय जनता पक्षाचे केरळ युनिटचे प्रमुख के सुरेंद्रन यांच्यावर गुन्हा दाखल केला.