कामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा; अपघात नव्हेे तर रेल्वेचे मॉकड्रील

जळगावकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा; अपघात नव्हेे तर रेल्वेचे मॉकड्रील

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ, जळगाव स्थानकावरील अधिकारी अलर्ट आहेत की नाही, रेल्वेचा जर काही अपघात झाला तरी किती वेळात यंत्रणा पोहचते. यासाठी रेल्वे विभागाचे सोमवारी माॅकड्रील पार पडले. प्रवासात नागरिक असलेले कामयानी एक्स्प्रेसचे डबे घरसल्याची माहिती देण्यात येऊन संबंधित यंत्रणांची चाचणी घेण्यात अाली. दरम्यान, अचानकच्या या प्रकारामुळे गाडीचे डबे घसरल्याची एक अफवा पसरली होती.

दिनदर्शिका
२९ मंगळवार
मंगळवार, सप्टेंबर २९, २०२०

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...