जळगाव जिल्ह्यात आज ९८२ कोरोना रुग्णबाधित

१२ मार्च २०२१ च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार रात्री ७.४० वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार जिल्ह्यात आज दिवसभरात ५१२ रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ६०५१७ आहे.

    जळगाव (Jalgaon). १२ मार्च २०२१ च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार रात्री ७.४० वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार जिल्ह्यात आज दिवसभरात ५१२ रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ६०५१७ आहे . जिल्ह्यात सध्या ६७१३ रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात ९८२ नवीन बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ६८६६२ झाली असून आज पर्यंत १४३२ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

    जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात आज ९८२ रूग्ण बाधित आढळूनआले आहेत . यात जळगाव ३६३ शहरातील आहेत.
    असे आढळले रुग्ण : तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी जळगांव ग्रामिण १९ , भुसावळ १९८, अमळनेर १८, चोपडा १४ ,पाचोरा ७४, भडगाव ०१ ,धरणगाव ०८, यावल ११, एरंडोल ०४, जामनेर ४०, रावेर १८ ,पारोळा ४७ ,चाळीसगांव १४२, मुक्ताईनगर ०४, बोदवड ०६, इतर जिल्ह्यातील ०३ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.