girish mahajan

माजी जलसंपदा मंत्री अमदार गिरीष महाजन यांना काही दिवसांपासून कोरोनासारखी लक्षण जाणवत होती.त्यावरुन गिरीष महाजन यांनी कोरोना तपासणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.काही दिवसांपूर्वी गिरीष महाजन यांच्या पत्नी नगराध्यक्षा साधना महाजन यांना त्यांच्या कन्येला कोरोनाची बाधा झाली होती.

    जळगांव : माजी जलसंपदा मंत्री आमदर गिरीष महाजन यांना कोरोनाची बाधा झाली आहे.काही दिवसांपासून गिरीष महाजन यांना लक्षणे जाणवत होती.कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.

    माजी जलसंपदा मंत्री अमदार गिरीष महाजन यांना काही दिवसांपासून कोरोनासारखी लक्षण जाणवत होती.त्यावरुन गिरीष महाजन यांनी कोरोना तपासणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.काही दिवसांपूर्वी गिरीष महाजन यांच्या पत्नी नगराध्यक्षा साधना महाजन यांना त्यांच्या कन्येला कोरोनाची बाधा झाली होती.

    आमदार गिरीष महाजन यांच्या अहवालात कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गिरीष महाजन यांनी संपर्कात आलेल्यांनी स्वताची काळजी घेत तपासणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. जामनेर येथेच क्वारंटाईन होऊन उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे.

    सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक आमदार, खासदार आणि मंत्र्यांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील बहुतांश नेते बरे झाले आहेत. किरकोळ लक्षणे दिसली तरी कोरोनाची चाचणी करून खात्री करून घेणे गरजेचे आहे. आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानं कोरोनाची चाचणी करावी आणि काही दिवस विलगीकरणात राहावं, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलंय.