Father and son die in an accident
पिता-पुत्राचा अपघातात मृत्यू

दुचाकी घसरल्याने ट्रकच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वार पिता-पुत्र जागीच ठार झाले. हा भीषण अपघात मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या नेरी गावाजवळ घडला.

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, जळगाव.

दुचाकी घसरल्याने ट्रकच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वार पिता-पुत्र जागीच ठार झाले. हा भीषण अपघात मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या नेरी गावाजवळ घडला. शेख रशीद शेख कालू (६५) व त्यांचा मुलगा शेख आबीद शेख रशीद (२५) अशी अपघातात ठार झालेल्या पितापुत्राची नावे आहेत. ते जामनेर तालुक्यातील वाघरी येथील रहिवासी होते.