पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सह भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेल्या नगरसेवकांचे फोटो वायरल

भाजपाचे नगरसेवक शिवसेनेत दाखल झाल्यानंतर शिवसेनेचा महापौर होणार आहे यासाठी विशेष गुप्तता शिवसेनेच्या माध्यमातून बाळगली जात आहे नगरसेवक नंबर नेमके कुठे आहेत याबाबत लोकेशन कळवण्यात आलेले नाही मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांचा थाटात बसलेल्या नगरसेवकांचा फोटो व्हायरल करण्यात आला आहे.

    जळगाव : भाजपमधून बंडखोरी करीत शिवसेनेच्या तंबूत दाखल झाले भाजपाचे नगरसेवक यांचा पालक मंत्री गुलाबराव पाटील उपमहापौर सुनील खडके यांच्यासह नगरसेवकांचे फोटो मुंबई येथून व्हायरल करण्यात आले आहे. यामध्ये नगरसेवक किशोर बाविस्कर गणेश सोनवणे दत्तू कोळी चंद्रशेखर पाटील त्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी निलेश पाटील यांचा समावेश आहे.

    भाजपाचे नगरसेवक शिवसेनेत दाखल झाल्यानंतर शिवसेनेचा महापौर होणार आहे यासाठी विशेष गुप्तता शिवसेनेच्या माध्यमातून बाळगली जात आहे नगरसेवक नंबर नेमके कुठे आहेत याबाबत लोकेशन कळवण्यात आलेले नाही मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांचा थाटात बसलेल्या नगरसेवकांचा फोटो व्हायरल करण्यात आला आहे अठरा रोजी महापौर उपमहापौर यांची निवड होणार आहे यासाठी प्रशासनाकडून पूर्वतयारीला सुरुवात करण्यात आली आहे बंडखोर नगरसेवक यांना ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मतदान करता येणार आहे यासाठी विशेष उपायोजना प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे