जालना

दरोडेखोरांचा धिंगाणा !जालन्यामध्ये धाडसी दरोडा, २५ लाख रोख आणि ७० लाखांचे सोने लुटतानाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
जालना जिल्ह्यातील शहागड येथील बुलडाणा अर्बन बँकेत (Buldhana Urban Bank) गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास 3 दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईल दरोडा टाकला होता. हा प्रकार घडला तेव्हा बँकेत दोन क्लर्क, दोन कॅशिअर, दोन शिपाई , एक मॅनेजर हजर होते. बंदुकीचा धाक दाखवून तिघे बँकेत आले.