खान्देश

Nashik Newsसंमेलनात पुस्तक प्रकाशनासाठी शुल्क नाही ; अर्ज नाेंदणी करण्याचे आयाेजकांचे आवाहन
ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या सारस्वतांचा यथोचित सन्मानदेखील करणार असल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक व प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, कार्यक्रम समन्वयक समीर भुजबळ, संयोजन समन्वयक विश्वास ठाकूर, कार्यवाह डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, भगवान हिरे आदींनी दिली आहे.