
धक्कादायककल्याणमध्ये बर्ड फ्लूची एन्ट्री, २ कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह
कल्याण : कल्याणमध्येही(kalyan) ‘बर्ड फ्ल्यू’ची (bird flu)एन्ट्री झाली असून कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अटाळी आणि कल्याण तालुक्यातील रायत्यामध्ये मृत पावलेल्या कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. त्यामुळे पशुसंवर्धनसह संपूर्ण आरोग्य यंत्रणा आणखीन सतर्क झाली असून पुढील खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या आठवड्याभरात कल्याण डोंबिवली परिसरात विविध ठिकाणी कावळे, कबुतरं, कोंबड्या, २ बगळे आदी पक्षी
Advertisement
Advertisement
Advertisement
