धारावीत केवळ ५ नवीन रुग्ण; एकूण रुग्णसंख्या २६६३ वर

धारावीत शनिवारी दिवसभरात ५ रुग्ण सापडले असून रुग्णसंख्या २६६३इतकी झाली आहे. तर दादर मध्ये  २३ रुग्ण तर माहीम मध्ये १५ नवे रुग्ण सापडल्याने जी उत्तर मध्ये ४३ भर पडली आहे. धारावीत आज ५ नवीन रुग्ण सापडले असून बाधित रुग्णांची संख्या २६६३ वर पोहोचली आहे.

मुंबई :   धारावीत शनिवारी दिवसभरात ५ रुग्ण सापडले असून रुग्णसंख्या २६६३इतकी झाली आहे. तर दादर मध्ये  २३ रुग्ण तर माहीम मध्ये १५ नवे रुग्ण सापडल्याने जी उत्तर मध्ये ४३ भर पडली आहे. धारावीत आज ५ नवीन रुग्ण सापडले असून बाधित रुग्णांची संख्या २६६३ वर पोहोचली आहे. तर केवळ ८४ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.             

दादर मध्ये आज २३ नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही  २१७५इतकी झाली आहे.तर ४६३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीम मध्ये आज १५ नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या १९८२ इतकी झाली. तर २८५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.तर संपूर्ण जी उत्तर मध्ये एकूण ८३२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

जी उत्तर विभागातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत ४३ रुग्णांची भर पडली असून जी उत्तर विभागातील रुग्णसंख्या ही ६८२०वर पोहोचली आहे.तर धारावी मध्ये २३२०,दादरमध्ये १६२४ तर माहीम मध्ये १६२० असे एकूण  ५५६४रुग्ण