कोल्हापूर

Kolhapurचिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आनंददायी : हसन मुश्रीफ
आयुष्याच्या सुरुवातीलाच हृदयरोगासह दुर्धर आजाराने ग्रासलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्यच लोपलेले असते. आजारामुळे बालजीवाला लागलेल्या घरघरीमुळे संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य हरवते.