किरीट सोमय्या यांनी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये, नाहीतर…

चिथावणीखोर भाषा वापरुन जनतेना डिवचण्याचा प्रयत्न सोमय्या यांनी करू नये. अन्यथा लोकशाही मार्गाने सोमय्या यांच्या मुंबईतील घरासमोर आंदोलन करू, असा इशारा कोल्हापूर नागरी कृती समितीचे अध्यक्ष अशोक पोवार यांनी दिला आहे.

    कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप करुन माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शांतताप्रिय कोल्हापूरमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये, असे नागरी कृती समितीने म्हटले आहे.

    तसेचं चिथावणीखोर भाषा वापरुन जनतेना डिवचण्याचा प्रयत्न सोमय्या यांनी करू नये. अन्यथा लोकशाही मार्गाने सोमय्या यांच्या मुंबईतील घरासमोर आंदोलन करू, असा इशारा कोल्हापूर नागरी कृती समितीचे अध्यक्ष अशोक पोवार यांनी दिला आहे.