फोटो सौजन्य-istock
आताच पावसाळा सुरु झाला आहे आणि पावसाळा हा बाईकस्वारांसाठी आणि स्कूटरस्वारांसाठी कठीण हंगाम असतो. गुळगुळीत रस्ते, पाण्याने भरलेले खड्डे आणि कमी दृश्यमानता यामुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे, पावसाळ्यात तुमची बाईक अथवा स्कूटी चांगल्या स्थितीत ठेवणे आणि सुरक्षितपणे चालवणे महत्वाचे आहे.