लातूर

मोठी बातमीलातूर जिल्हा बँक निवडणुक, भाजपाला दिवाळी गोड, ‘या’ तारखेला होणार मतदान
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी २१ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भाजपाने सर्व जागांवर ३५ उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते. प्रत्येक मतदारसंघात तोडीस तोड उमेदवार देण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे.