राशी भविष्य दि. १२ जानेवारी २०२१

मेष – आज आपण कुटुंबाला प्राधान्य द्याल. आपण आज खरेदी कराल. तसेच कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. थोडीशी काळजी घ्या. आजचा दिवस चांगला जाईल.

वृषभ – आजचा दिवस आपल्या कामासाठी अनकुल आहे. नव्याने कामाला लागाल. व्यवसाय उद्योगातून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला भविष्यात लाभ होवू शकतो.

मिथुन- आजचा दिवस चांगला आहे. आपला आत्मविश्वास वाढले. आर्थिक उलाढाली होतील. तुमचा स्वभाव चंचल आणि उतावीळ असल्यामुळे स्वतःचे नुकसान करुन घेवू नका. एकादा निर्णय घेताना विचार करा आणि नंतर घ्या.

कर्क- आज एखादा महत्वाचा निर्णय घ्याल. या निर्णयांचा फायदा आपल्याला फायदा होईल. गोड बोलण्यामुळे सामाजिक कार्यात आपल्याला महत्वाचे स्थान प्राप्त होईल. नव्या कामाचा प्रस्ताव येईल. त्याचा विचार करण्यास हरकत नाही.

सिंह- भागिदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यापारात वाढ होण्याची शक्यता जास्त आहे. नोकरीतील आपल्या चांगल्याकामामुळे वरिष्ठ खूष होऊन एखादी सवलत देतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

कन्या- आज दिवस आपल्यासाठी लकी नाही. महत्वाची कामे करणे आज शक्यतो टाळावीत. नोकरीत एखादी सवलत हवी असल्यास ती मिळण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

तूळ- नोकरी-व्यवसायात जादा कामाची जबाबदारी घ्यावी लागेल. आज आपल्याला आपल्या हाताखालील लोकांकडून महत्वाची कामे करुन घ्याल.

वृश्चिक- धनू- नोकरी-व्यवसायात कामाचा ताण जाणवेल, दगदग होईल. परंतु आज केलेल्या कामाचा आपल्याला भविष्यात निश्चितफायदा होईल. आजचा दिवस भविष्याचा पायाभरणीसाठी चांगला आहे.

मकर- आज कौटुंबीक वातावरण चांगले राहिले. घरी पाहुणे मंडळी येण्याची शक्यता आहे. शैक्षणिक उत्कर्षाच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे.

कुंभ- मित्र-मैत्रिणांच्या गाठीभेटी होतील. त्यामुळे आजचा दिवस चांगला जाईल. कामानिमित्त छोटे प्रवास करावे लागतील. नोकरीत बढती-बदलीचे योग संभवतात.

मीन- आजचा दिवस चांगला आहे. आधी केलेल्या कामांचा निश्चित लाभ होईल. चैनीखातर खर्च वाढता राहणार आहे. संपूर्ण चौकशी केल्याशिवाय कोणताही निर्णय घेवू नये. कोणताही व्यवहार करताना थोडीशी काळजी घ्या.