rashi bhavishya

मेष – अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. व्यापार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कोणालाही पैसे उधार देऊ नका.

वृषभ – विचाराधीन कामं पूर्ण होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. विचार करण्याची पद्धत बदला. बेत आखण्याचा फायदा मिळेल. साथीदाराची साथ मिळेल.

मिथुन –  कामाच्या ठिकाणी वातावरण चांगलं नसल्यामुळे मन चिंतीत राहील. प्रेमसंबंधांमध्ये तणाव असेल. 

कर्क – एखादी जुनी गोष्ट तुम्हाला सतावेल. कोणाशीही वाद, तंटा होऊ शकतो. मानसिक तणाव वाढेल. खाण्यापिण्यावर लक्ष द्या.

सिंह – तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कामाच्या व्यापात बढती मिळण्याची संधी आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल.

कन्या – कुटुंबाची मदत मिळेल. मानसिक परिस्थिती संतुलित असेल ज्याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवा. आरोग्य उत्तम असेल. अडचणी दूर होतील.

तुळ – आर्थिक बाबतीत नुकसान होईल. काही कायदेशीर गोष्टींमध्ये अडकून राहाल.  इतरांकडून काम करवून घ्याल. आजचा दिवस चांगला असेल.

वृश्चिक – अचानक होणारी घटना तुम्हाला आनंद देऊन जाईल. सोबतच एखादी शुभवार्ता कळेल.

धनु –   थोडं सावधगिरीने बोला. एखादं खास काम पूर्ण होईल. दिवस शांततापूर्ण असेल.

मकर –  कुटुंबात आर्थिक कारणांवरुन काही अडचणी येतील. जास्तीची जबाबदारी मिळेल.

कुंभ – करिअरच्या दृष्टीने एखादी चांगली संधी मिळेल.  आरोग्याची काळजी घ्या. आज नव्या लोकांना भेटण्याचा योग आहे.

मीन – विचारपूर्वक गुंतवणूक करा. आज गरजेपेक्षा जास्त थकवा येईल. आरोग्याची काळजी घ्या