ही गोष्ट खाल्याने कायमच राहाल तंदुरुस्त ; फायदे ऐकून आश्चर्यचकित झाला नाही तर नवलच

अळशीत प्रोटीन भरपूर प्रमाणात असते आणि वजन कमी कमी करण्यासाठी प्रोटीनची खूप आवश्यकता असते. व अळशीच्या १०० ग्रॅम बीजांमध्ये १८ ग्रॅम प्रोटीन असते. यात म्युसिलेज नावाचे फायबर असते. ज्यामुळे भूक कमी लागते तसेच आपल्याला खाद्यपदार्थाच्या ज्या काही क्रेविंग होतात त्याही कमी होतात.

    अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या आरोग्यासाठी विशेष फायद्याच्या आहेत. त्यांच्यातील गुणात्मक घटकांमुळे आपण त्यांचे सेवन करणे कधीही योग्य आहे. त्यापैकीच एक म्हणजे अळशी. अळशीचे फायदे मोजावे तितकेच कमी. त्यामुळे अळशी खा आणि तंदरुस्त राहा. जाणून घेऊया अळशी किती फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी अळशीचा विशेष फायदा होतो.

    अळशीत प्रोटीन भरपूर प्रमाणात असते आणि वजन कमी कमी करण्यासाठी प्रोटीनची खूप आवश्यकता असते. व अळशीच्या १०० ग्रॅम बीजांमध्ये १८ ग्रॅम प्रोटीन असते. यात म्युसिलेज नावाचे फायबर असते. ज्यामुळे भूक कमी लागते तसेच आपल्याला खाद्यपदार्थाच्या ज्या काही क्रेविंग होतात त्याही कमी होतात.

    अनेक संशोधनात हे सिद्ध झालेले आहे की, अळशीची पावडर खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात वजन कमी होते. अळशीमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हृदयाचे स्वास्थ्य राखण्यासाठी याचा बराच फायदा होतो. अळशीमध्ये बॅड कॉलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म असतात. ब्लड प्रेशर कमी करण्यासाठीही अळशीचा उपयोग होतो.

    Eating flex seeds will keep you fit forever these are surprised by the benefits nrvb