SEX दरम्यान गर्लफ्रेंडची भयानक मागणी, बॉयफ्रेंड म्हणाला ‘प्रेयसीबरोबर जायला भीती वाटते आहे’

हा प्रियकर ५२ वर्षांचा आहे आणि त्याची प्रेयसी ही ४९ वर्षांची आहे. एका मीडिया वृत्तानुसार प्रियकराने सांगितले की, आम्ही ऑनलाइन भेटलो आणि आम्ही चार महिन्यांपूर्वीच डेटिंग करण्यास सुरवात केली.

  मुंबई : प्रेमी जोडप्यांविषयी अनेक विचित्र किंवा आश्चर्यकारक बातम्या दररोज आपल्या कानावर येत असतात. परंतु आम्ही तुम्हाला आज जी बातमी सांगणार आहोत, ती बातमी ऐकून तुम्हाला धक्कादायक वाटेल. कारण या प्रेयसीने आपल्या प्रियकराला रोमांस करताना जी इच्छा व्यक्त केली ही सगळ्यांनाच हादरवणारी आहे. या प्रेयसीने आपल्या प्रियकराला सांगितले की, शारीरिक संबंध ठेवताना त्याने तिचा गळा दाबावा. कारण तिला बेशुद्ध अवस्थेत मनशांती मिळते आणि तिचे मन तृप्त होते.

  चार महिने डेटिंग करत होतो

  हा प्रियकर ५२ वर्षांचा आहे आणि त्याची प्रेयसी ही ४९ वर्षांची आहे. एका मीडिया वृत्तानुसार प्रियकराने सांगितले की, आम्ही ऑनलाइन भेटलो आणि आम्ही चार महिन्यांपूर्वीच डेटिंग करण्यास सुरवात केली.

  प्रियकर म्हणतो, “ती एक चांगली महिला आहे आणि ती रिटेल क्षेत्रात चांगली नोकरी करते. तिची मुलं मोठी झाली आहेत. ते आता स्वतंत्रपणे त्यांचं आयुष्य जगतात. सहा वर्षापूर्वी माझा घटस्फोट झाला आहे आणि मला एक लहान मुलगी आहे. आतापर्यंत आम्ही खूप प्रेमाने एकमेकांसोबत राहात होतो. माझी प्रेयसी खूप साहसी आहे.”

  त्यानंतर आपल्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेचा संदर्भ देताना प्रियकर म्हणाला, “ती मला खूप आवडते. एका रात्री मद्यपान केल्यावर आम्ही, आमच्या सेक्स लाइफबद्दल बोलू लागलो. त्यावेळेस मी तिला सांगितले की, मी नऊ महिलांसह रात्र घालवली आहे. त्यानंतर तिने देखील मला सांगितले की, माझ्या आधी तिचे सात व्यक्तींसोबत संबंध होते. त्यानंतर ती माझ्याशी कामुक गोष्टींबद्दल बोलू लागली ज्यात मला कधीच रस नव्हता.”

  त्यानंतर प्रियकराने सांगितले की, जेव्हा आम्ही रात्री शारीरिक संबंध ठेवत होतो. तेव्हा तिने मला तिचा गळा दाबण्यास सांगितले, जेणेकरून ती बेशुद्ध होईल. या अवस्थेत सेक्स केल्याने तिचे मन तृप्त होईल. हे ऐकून त्या प्रियकराला धक्का बसला. त्याला वाटलं की, ती मस्करी करतेय. परंतु नंतर प्रेयसीच्या आग्रहाखातर प्रियकराने तिला हवे तसे केले.

  प्रियकराच्या म्हणण्यानुसार, त्याला त्याची प्रेयसी आवडते परंतु या सगळ्या प्रकरणानंतर त्याला प्रेयसीबरोबर जायला भीती वाटत आहे आणि यासाठी त्याने आता लोकांकडून मदत मागितली आहे.

  girlfriend express her wish during sex after listening this boyfriend is asking for help from people viral news